{
  "village_code": "270900040103120000",
  "village_name": "रोहणा",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:55Z",
  "surveys": [
    "45",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बॅक आफ इंडिया शाखा खपरखेडा\nलिहून घेणार : लिलाबाई पंजाबराव गोरले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : स.क्र. 45 आराजी 1.32 हे.आर. व स.क्र. 58 आराजी 1.38 हे.आर. हे बॅंक ऑफ इंडिया खापरखेडा यांना रू. 1,60,000/- अक्षरी - एक लक्ष साठ हजार रूपयास तारण म्‍हणून गहाण. - 370\nसर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : स.क्र. 45 आराजी 1.32 हे.आर. व स.क्र. 58 आराजी 1.38 हे.आर.हे शेत बॅंक ऑफ इंडिया खापरखेडा यांना रू. 1,60,000/- अक्षरी- एक लक्ष साठ हजार रूपयास तारण म्‍हणून गहाण. - 370\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरोही राधेलाल राठोड"
}
