{
  "village_code": "270900044090300000",
  "village_name": "सावनेर",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:19:28Z",
  "surveys": [
    "628/629/630/631/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : अरविंद सहकारी बँक शाखा सावनेर\nलिहून घेणार : सचिन धनराजजी चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 628/629/630/631/5 तपशिल : अरविंद सहकारी बँक लि. शाखा सावनेर यांचे कडून दि. 19/04/2021 रोजी र.रू. 1,00,00,000 कर्ज घेऊन सर्व्‍हे क्र. 628/629/623/631/5 गहाण. - 8811\nप्रमाणे सचिन धनराजजी चौधरी यानी अरविंद सहकारी बँक लिमिटेड शाखा सावनेर तर्फ़े व्यवस्थापक मनीष वामनराव हेडाऊ यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9557\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. ASB/SAON/ROD/1/53/2026 दिनांक 02/11/2026 तसेच दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्र. 6924 दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल धर्मपाल लिंगायतवाणी"
}
