{
  "village_code": "270900044090400000",
  "village_name": "खापापेठ",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी दस्त",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:50Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- खरेदी दस्त\nलिहून देणार :- मंगला यशवंत कोंबाडे\nलिहून घेणार :- आकाश देवाजी बोरकर\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447)दि.04/11/2025 नुसार महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपध्दतीस अनुसरून सर्व नोंदणीकृत दस्तऐवज 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नोंदणीकृत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते, दुय्यम निबंधक कार्यालय सावनेर येथील दस्त क्रमांक 957 नोंदणी दिनांक 21/03/2022, दस्त क्रमांक 958 नोंदणी दिनांक 21/03/2022 ,दस्त क्रमांक 959 नोंदणी दिनांक 21/03/2022, दस्त क्रमांक 960 नोंदणी दिनांक 21/03/2022 यानुसार दुय्यम निबंधक कार्यालय सावनेर येथे उपरोक्त दस्त नोंदणीकृत झाल्याचे दिसून येते. तसेच नगरपरिषद कार्यालय खापा यांचेकडील पत्र जावक क्रमांक न पखा/ नगररचना/ कावि-1800/2026 दि. 09/09/2026 नुसार उक्त मंजूर विकास योजना खापा (सु.+वा.क्षेत्र ) 2012 नुसार मौजा खापा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील सर्वे क्रमांक 14 ची जमीन भागश:क्षेत्र प्रस्तावित 30 मीटर रुंदीकरण विकास योजना रस्ता भागश: क्षेत्र प्रस्तावित 15 मीटर विकास योजना रस्त्याने बाधित होत असून उर्वरित क्षेत्र रहिवास विभाग (RESIDENTIAL ZONE ) क्षेत्रात समाविष्ट असल्याचे सदर पत्रात नमूद केले आहे.\nयास्तव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149-150 अन्वये कार्यवाहीस अनुसरून खरेदी नोंद रुजू.",
  "talathi": "चंद्रकांत दादाराव कळणे"
}
