{
  "village_code": "270900050103470000",
  "village_name": "टेकाडी (कान्हा)त.सा.क्र.8",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:08:17Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026\nअधिकारी : महसुल व वन विभाग आदेश क्रमांक :शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3)\nआदेश दिनांक : दिनांक 23.04.2026 शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3) दिनांक 23.04.2026 अनुसार 7/12 सदरी वन जमीनीच्या नोंदी घेण्याबाबत प्राप्त शासन निर्देशानुसार. भोगवटादार सदरी असलेले वनविभाग महाराष्ट्र सरकार या ऐवजी भोगवटादार सदरी भारतीय वन अधिनियम 1927 कलम 4 अंतर्गत अधिसूचित राखीव वन याबाबत तसेच इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 5 ची बंधने लागू अशी नोंद घेण्याबाबत.मा. उपजिल्हाधिकारी (महसुल)नागपूर यांचे पत्र क्र.राजस्व /ब-3अ/कावि/652/2026 दि.24/07/2026 नुसार वरीलप्रमाणे नोंद दाखल.",
  "talathi": "शितल चंद्रशेखर गौर"
}
