{
  "village_code": "270900050103480000",
  "village_name": "सालई (टेकाडी)  त.सा.क्र. 8",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:53Z",
  "surveys": [
    "123/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nमा. नायब तहसिलदार पारशिवणी यांचे पत्र क्र.म.स./प्रस्तु-2/तह.पार/कावि-391/2026 यांचे दिनांक 30/08/2026 रोजीचे पत्र तसेच\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर रामटेक यांचे\nआदेश क्रमांक : CNR No.MHNG130009622023 , special civil suit No.78/2023\nआदेश दिनांक : 13/05/2026 अन्वये\nसदर सर्व्हे क्रमांक वर नोंदविलेले नोंदणीकृत विक्रीपत्र दस्त क्रमांक 1998 /2006 दस्त दिनांक 19/12/2006 हे वरील न्यायालयाचे आदेशान्वये रद्द झाल्याने लिहून घेणार खातेदार सौ. सविता महेश ठाकरे यांचे नाव कमी करून सदर शेत सर्व्हे क्रमांक 123 चे जुने शेत सर्व्हे क्रमांक 226 आराजी 2.02 हे. आर यापैकी 1.01 हे. आर शेतजमीन दुय्यम निबंधक पारशिवणी यांचे कडील दस्त क्रमांक 265/1990 दिनांक 24/5/1990 लिहून घेणार खातेदार - रंजना रविंद्र जयस्वाल यांचे नावाने करण्याबाबत फेरफार नोंद.",
  "talathi": "विश्‍व‍जीत खुदराम पुरामकर"
}
