{
  "village_code": "270900050103500000",
  "village_name": "सावळी  त.सा.क्र. 7",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:26:26Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकोमालचंद सेवाराम मंगुरूळे रा. सावळी त.सा.क्र. 7(खाता क्रमांक1503) गट/सर्व्हे क्रमांक153, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी या शेतीचा उत्तरदक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील आराजी 0.7000 हे त्यांनी खालीलप्रमाणे बक्षीस दिलेली आहे\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविशाल कोमलचंद मंगरुले , (खाता क्रमांक :-1510)गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2176 दिनांक 06/08/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विश्‍व‍जीत खुदराम पुरामकर"
}
