{
  "village_code": "270900050103640000",
  "village_name": "सुगनाबोडी त.सा.क्र.6 अ",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 285,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:08Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअरविंद नामदेव झुरे ,सुखदेव नामदेव झुरे ,सुभाष नामदेव झुरे - - -रा. कालभैरव त.सा.क्र.6अ(खाता क्रमांक50) गट/सर्व्हे क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांच्या सामाईक खात्यात दर्ज असलेली शेती हे त्यांनी आपसी वाटणी पत्राअन्वये खालील प्रमाणे वाटून दिली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nपार्टी नं 1 सुखदेव नामदेव झुरे , (खाता क्रमांक :-129)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ही एकूण आराजी पैकी उत्तरदक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील वाटणी यांच्या हिस्स्याला दिली.\nपार्टी नं 2 सुभाष नामदेव झुरे , (खाता क्रमांक :-131)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ही एकूण आराजी पैकी उत्तरदक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील वाटणी यांच्या हिस्स्याला दिली.\nपार्टी नं 3 अरविंद नामदेव झुरे , (खाता क्रमांक :-130)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ही एकूण आराजी पैकी उत्तरदक्षिण धुरा पाडून पार्टी नं.1 व 2 च्या मधील वाटणी यांच्या हिस्स्याला दिली.\nयांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3613 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रोशन आनंदा माने"
}
