{
  "village_code": "270900050103710000",
  "village_name": "करंभाड  त.सा.क्र. 6",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:54:25Z",
  "surveys": [
    "526"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द फेडरल बँक लिमिटेड, नागपूर\nगहाणखत लिहुन देणार : हर्षा संदीप मेंघर रा. करंभाड त.सा.क्र. 6 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 3484-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षा संदीप मेंघर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल चंद्रशेखर गौर"
}
