{
  "village_code": "270900050103740000",
  "village_name": "काळापाठा  त.सा.क्र. 4",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:25:20Z",
  "surveys": [
    "110",
    "111",
    "112",
    "113",
    "74",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.34/बी.एन.डी.54/2024-25\nआदेश दिनांक : 08/06/2026\nमहसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक. जमीन -2025/प्र.क्र.47/ज-1अ,दिनांक. 22 मे, 2025 अन्वये\nको.वि.श्री.मुकेश मिश्रा,नायब तहसीलदार पारशिवनी यांचे आदेश रा.मा.क्र.34/बी.एन.डी.54/2024-25 दि.03/02/2026 नुसार मौजा- काळापाठा स.न.74 मधून उत्तर-दक्षिण तसेच सर्वे कर. 74 व 75 मधून मध्य धूऱ्याने पूर्व ते पश्चिम क्र.75 मधून उत्तर-दक्षिण व सर्वे क्र. 111 व 112 व 110 व 113 चे मद्य धूऱ्याने पूर्व पश्चिम सर्वे क्र 110, 111 व 75 वहिवाटीचा रस्ता देण्यात येते.",
  "talathi": "किसनकुमार किशोरराव साळवे"
}
