{
  "village_code": "270900050103840000",
  "village_name": "पारशिवनी  त.सा.क्र. 11",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:15:23Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nमौजा पारशिवनी प.ह.नं 11 शेत सर्वे क्र. 264, वर पूर्वी दाखल केलेले नाव चि प्रदीप रामकृष्ण चकोले. तर्फे अज्ञान पालन कर्ता वडील यांचा अ.पा.क. शेरा श्री देवांशु प्रदीप चकोले यांनी सदर केलेला फेरफार अर्ज व वयाच्या पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा प्रमाणपत्र व आधार कार्ड), सातबारा , आठ -अ, सत्यापन प्रतिज्ञापत्र (अफेडेवीत नं 40274155273 दिनांक 15/10/2026) यावरून कमी केला.",
  "talathi": "अमित मनोहर गायकवाड"
}
