{
  "village_code": "270900050103840000",
  "village_name": "पारशिवनी  त.सा.क्र. 11",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4959,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:52:16Z",
  "surveys": [
    "306/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026मौजा पारशिवनी प.ह.नं 11 भुखंड सं.नं. 306/36 चे खातेदार अर्चना वसंत वाईन्देस्कर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्चना अशोकजी देशमुख ऐवजी अर्चना वसंत वाईन्देस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करण्यात आले होते, त्या अनुषंगाने मा.तहसीलदार पारशिवणी यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.प्रस्तु-1/तह.पार/कावि-217/26 दि.08/10/2026 प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक फेब्रुवारी 5-11, 2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2583922 अन्वये अर्चना अशोकजी देशमुख ऐवजी अर्चना वसंत वाईन्देस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणे च्या आदेशाने फेरफार केला आहे..",
  "talathi": "अमित मनोहर गायकवाड"
}
