{
  "village_code": "270900050103860000",
  "village_name": "नयाकुंड  त.सा.क्र. 21",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2655,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:32Z",
  "surveys": [
    "23",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्चना वसंत वाईन्देस्कर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्चना प्रबल चॅटर्जी ऐवजी अर्चना वसंत वाईन्देस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारशिवणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.218 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- N2554858 अन्वये अर्चना प्रबल चॅटर्जी ऐवजी अर्चना वसंत वाईन्देस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "जमिल सरवर शेख"
}
