{
  "village_code": "270900050103910000",
  "village_name": "मेहंदी  त.सा.क्र. 20",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:26Z",
  "surveys": [
    "161",
    "172",
    "173",
    "174/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, पारशिवनी\nलिहुन देणार : राधेश्याम चुन्नीलाल तिलेकर रा. मेहंदी त.सा.क्र. 20 गट नंबर/ सर्वे नंबर 161, 172, 173, 174/1 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 43 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधेश्याम चुन्नीलाल तिलेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 54 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसनकुमार किशोरराव साळवे"
}
