{
  "village_code": "270900050103920000",
  "village_name": "पिपळा  त.सा.क्र. 20",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:17:26Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, पारशिवनी\nलिहुन देणार : त्रिशरण खुशाल ठवरे , विशाल दुर्वास ठवरे रा. पिपळा त.सा.क्र. 20 गट नंबर/ सर्वे नंबर 226 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 9 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिशरण खुशाल ठवरे ,विशाल दुर्वास ठवरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किसनकुमार किशोरराव साळवे"
}
