{
  "village_code": "270900050104120000",
  "village_name": "बनपुरी  त.सा.क्र. 17",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:47Z",
  "surveys": [
    "19/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बॅक , निवडा\nलिहून देणार : प्रल्हाद सिताराम सावरकर रा. बनपुरी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक निवडा यांचेकडील दस्त क्रमांक 200 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बॅक यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वल रामू कोडवते"
}
