{
  "village_code": "270900050104330000",
  "village_name": "कांद्री त.सा.क्र 15अ",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:13Z",
  "surveys": [
    "86/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026\nलिहून घेणार : युनियन बँक कांद्री , पारशिवणी\nलिहून देणार : मोतीराम यादव ठाकरे रा. कांद्री त.सा.क्र 15अ यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 25 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर"
}
