{
  "village_code": "270900050104330000",
  "village_name": "कांद्री त.सा.क्र 15अ",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:13Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nखरेदी प्रकरण\nखरेदीदार :- शेषनाथ रामचंद्र गुप्ता\nलिहून देणार :- गंगा मोहनदास मानिकापुरी महेश मोहनदास मानिकापुरी दिपांषु मोहनदास मानिकापुरी यांचे तर्फे आई गंगा मोहनदास मानिकापुरी\nखुलासा :- वरील खरेदीदाराने वारी खातेदाराकडून मौजां कांद्री येथील स.न. 38 मधील प्लॉट क्र.1 क मधील 1250 चौ फुट जागा रजिस्टर विक्री पत्र क्र 464 दिनांक 24/3/2023 रोजी 320000/- रु मध्ये खरेदी केली करिता नोंद",
  "talathi": "महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर"
}
