{
  "village_code": "270900050104330000",
  "village_name": "कांद्री त.सा.क्र 15अ",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14760,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:13Z",
  "surveys": [
    "265/2/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : नीलम सुभाष पाल रा. कांद्री त.सा.क्र 15अ यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10360-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3709832.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265/2/अ/2 क्षेत्र 1.5204 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नीलम सुभाष पाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3709832.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर"
}
