{
  "village_code": "270900050104330000",
  "village_name": "कांद्री त.सा.क्र 15अ",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:13Z",
  "surveys": [
    "273/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nआशिष रमेश खंडेलवाल रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक13841) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/2, बिगरशेती क्षेत्र 3.9503 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.008397 आर.चौ.मी हे त्यांनी आशाबाई महल्ले यांनी प्लॉट न. 6 क्षेत्र 903.84 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह\nलिहुन घेणार :\nआशाबाई शंकररावजी महल्ले , (खाता क्रमांक :-15022)गट/सर्व्हे क्रमांक 273/2 बिगरशेती क्षेत्र 0.008397 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1914 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर"
}
