{
  "village_code": "270900050104340000",
  "village_name": "कन्हान (पिपरी)  त.सा.क्र. 15",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:10Z",
  "surveys": [
    "231/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026\nलिहून घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर, शाखा कामठी\nलिहून देणार : लिलाधर गोपीचंद बर्वे रा. कन्हान (पिपरी) त.सा.क्र. 15 यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 7756 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/1ब 11/दुकान नं 15, 231/1/ब/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक Charge Noting/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n231/1ब 11/दुकान नं 15,231/1/ब/6",
  "talathi": "अनिकेत प्रमोद दिवटे"
}
