{
  "village_code": "270900050104340000",
  "village_name": "कन्हान (पिपरी)  त.सा.क्र. 15",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 9012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:10Z",
  "surveys": [
    "205/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nमनोहर मारोतराव कोसरकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 205/1 खाता क्रमांक 104 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविनोद विठ्ठलराव केने , (खाता क्रमांक :-4952) यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2543 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटिप:- विनोद विठ्ठलराव केने यांनी मनोहर मारोतराव कोसरकर यांचा कडून दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2543 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 देऊन ७५० चौ.फुट जागा खरेदी केली.",
  "talathi": "अनिकेत प्रमोद दिवटे"
}
