{
  "village_code": "270900050104340000",
  "village_name": "कन्हान (पिपरी)  त.सा.क्र. 15",
  "taluka_name": "पारशिवणी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 9025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:10Z",
  "surveys": [
    "239/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहुन घेणार :\nचंद्रमणी जगन पाटील(खाता क्रमांक :-4964)गट/सर्व्हे क्रमांक 239/1 क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी (1320चौ.फुट)(122.67चौ.मि) जागा\nयांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 228 दिनांक 28/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:- भिमराव संपत वासे, नरेंद्र संपत वासे\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक 239/1 खाता क्रमांक 3058 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (1320चौ.फु) )(122.67चौ.मी हे त्यांनी विक्रीपत्र दि 28/01/2025 हक्का सह विक्रीपत्र करुन दिले.",
  "talathi": "अनिकेत प्रमोद दिवटे"
}
