{
  "village_code": "270900060104340000",
  "village_name": "करवाही",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:59:14Z",
  "surveys": [
    "715",
    "800",
    "937"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक\nलिहून देणार : शामराव मुकुंदराव सलामे रा. करवाही यांनी रक्कम रुपये 1,50,000/-(अक्षरी रु.एक लाख पन्नास हजार) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 800,937,715 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, तह-रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 16.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- (अक्षरी रु.एक लाख पन्नास हजार) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीषकुमार दुर्गाप्रसाद श्रीवास"
}
