{
  "village_code": "270900060104350000",
  "village_name": "दुलारा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:06:17Z",
  "surveys": [
    "249",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक\nलिहून देणार : डुमनलाल जगन्नाथ पारखी रा. दुलारा यांनी रक्कम रुपये 2,00,000/-(अक्षरी रु.दोन लाख)कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249, 96 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 30.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/-(अक्षरी रु.दोन लाख)चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीषकुमार दुर्गाप्रसाद श्रीवास"
}
