{
  "village_code": "270900060104490000",
  "village_name": "कामठी",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:26Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा देवलापार , रामटेक\nलिहून देणार : सदावंती झनकलाल उईके रा. कामठी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा देवलापार यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहम्‍मद आमीर खान"
}
