{
  "village_code": "270900060104570000",
  "village_name": "टुयापार (बेलदा)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:06Z",
  "surveys": [
    "247",
    "248/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा देवलापार\nलिहुन देणार : भोजराज नारायण भड रा. टुयापार (बेलदा) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 247, 248/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज नारायण भड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता नेमिचंद घाटे"
}
