{
  "village_code": "270900060104710000",
  "village_name": "खनोरा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:17Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र 26/एस .आर.व्ही.43 /2025-26\nआदेश दिनांक : 23/06/2026\nको वि पूनम कदम अप्पर तहसीलदार देवलापार यांचे कार्यालयातील रा मा क्र 26 एस.आर.व्ही.43 आदेश दिनांक २३/06/26 अन्वये आपसी वाटणी करण्यात आली\n1.दिलीप बाबूलाल डहरवाल यांना सर्वे क्र 242 क्षेत्र 1.81 पैकी ०.60 हे आर जमीन\n2.नरेंद्र रुपनलाल डहरवाल यांना सर्वे क्र 242 क्षेत्र 1.81 पैकी ०.61 हे आर जमीन\n3.महेश पुरनलाल बमनोटे यांना सर्वे क्र 242 क्षेत्र 1.81 पैकी ०.60 हे आर जमीन वाटप करण्यात आली.",
  "talathi": "सुनिता नेमिचंद घाटे"
}
