{
  "village_code": "270900060104750000",
  "village_name": "हिवराबाजार",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:06Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , हिवरा बाजार शाखा\nलिहून देणार : प्रदीप संतोष इनवाते रा. हिवराबाजार यांनी रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत अनिरुद्ध बलसुरे"
}
