{
  "village_code": "270900060104760000",
  "village_name": "वरघाट",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:27Z",
  "surveys": [
    "586",
    "587",
    "588",
    "609"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार , रामटेक\nलिहून देणार : पंचराम रामचंद्र उईके रा. वरघाट यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586, 587, 588, 609 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडील पत्र दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (अक्षरी दोन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक विजय बागडे"
}
