{
  "village_code": "270900060104760000",
  "village_name": "वरघाट",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:27Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार ता. रामटेक\nलिहून देणार : उददल बारू कूमरे रा. वरघाट यांनी बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडून रुपये 200000/- कर्ज घेऊन मौजा वरघाट येथील नंबर/ सर्वे नंबर 212 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (अक्षरी दोन लाख रुपये) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक विजय बागडे"
}
