{
  "village_code": "270900060104790000",
  "village_name": "बोथिया (पालोरा)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 481,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:48Z",
  "surveys": [
    "263/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एग्रीवाईज फाईनसर्व्ह लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : वैजीनाथ दाजीबा जांभुळकर रा. बोथिया (पालोरा) यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 3470-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/2/4 क्षेत्र 7.5717 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजीनाथ दाजीबा जांभुळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी सुधाकरराव उगे"
}
