{
  "village_code": "270900060104790000",
  "village_name": "बोथिया (पालोरा)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:48Z",
  "surveys": [
    "177",
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी\nलिहुन घेणार : गोरखनाथ सुकलाल इनवाते\nयांनी सर्व्हे क्रमांक 177 व 280 वर फेरफार क्रमांक 323 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा पवनी कडून दिनांक 13/01/2021 रोजी पिक कर्ज रुपये 1.60,000/- घेतल्यामुळे नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 19/10/2026 यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी सुधाकरराव उगे"
}
