{
  "village_code": "270900060104810000",
  "village_name": "चारगांव (मौदी)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:09Z",
  "surveys": [
    "56/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , पवनी\nलिहून देणार : संदिप रामुजी जायस्वाल रा. चारगांव (मौदी) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँबँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि.25 /09/2026 अन्वये पिक कर्ज रुपये 2,00,000/-बोजा घेतल्याबाबत ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी सुधाकरराव उगे"
}
