{
  "village_code": "270900060104970000",
  "village_name": "जमुनिया",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:21Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , पवनी\nलिहून देणार : हिरदेराम बिसनलाल मिनोटीया रा. जमुनिया यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 13/10/2026 अन्वये पिक कर्ज रुपये 150000/- एक लाख पन्नास हजार रुपये बोजा घेतल्याबाबत यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी सुधाकरराव उगे"
}
