{
  "village_code": "270900060105010000",
  "village_name": "पथरई",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:33Z",
  "surveys": [
    "12/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया पवनी शाखा\nलिहून घेणार : आनंदराव राजेराम चाचेरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 12/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 10/07/2024 अन्वये पिक कर्ज रुपये 160000/- बोजा घेतल्याबाबत नोंद. - 807\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत अनिरुद्ध बलसुरे"
}
