{
  "village_code": "270900060105060000",
  "village_name": "उमरी",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 655,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:14Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.11 /एस आर व्ही -43/2025-26\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा.कोर्ट विद्यमान भोजराज बडवाईक, नायब तहसीलदार, रामटेक यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.11 /एस आर व्ही -43/2025-26 दिनांक.18/08/2026 अन्वये मौजा उमरी येथील शेत सर्व्हे क्र.201 आराजी 0.61 हे.आर.संपूर्ण हिस्स्यात श्री शंकर केशव ठाकरे यांच्या नावाची नोंद करण्यात आली.दिनांक 30/09/2026",
  "talathi": "विशाखा हुकूमचंद बागडे"
}
