{
  "village_code": "270900060105220000",
  "village_name": "सोनेघाट",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:27Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेक\nलिहून घेणार : लक्ष्मण भाउराव मेहरकुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ् इंडीया शाखा रामटेक कडून दि.04/06/2020 ला 1,60,000/- रुपये कर्ज घेतल्यामुळे नोंद - 997\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक विजय बागडे"
}
