{
  "village_code": "270900060105410000",
  "village_name": "पटगोवारी",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2887,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:41:30Z",
  "surveys": [
    "405/2/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुक्ताई क्रेडीट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पारशिवनी तर्फे शाखा व्यवस्थापक आकाश रमेश गोमकाळे\nगहाणखत लिहुन देणार : संदीप जुगलकिशोर जलस्‍वाल रा. पटगोवारी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3709-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405/2/11 क्षेत्र 1.3770 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप जुगलकिशोर जलस्‍वाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापूराव धोंडूजी खंडारे"
}
