{
  "village_code": "270900060105500000",
  "village_name": "पांचपावली (रि)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:08:23Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : युको बँक, शाखा रामटेक\nलिहून देणार : राजेंद्र शिवचरण मोहारे रा. पांचपावली (रि) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र दि.04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
