{
  "village_code": "270900060105650000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:03Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : युको बँक शाखा अरोली\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर अर्जुन देशमूख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 तपशिल : युको बॅक शाखा अरोली कडून जुना 25000 तसेच नविन 17000 एकुण 42000 (बेचाळीस हजार रूपये) दि.4/6/2013 ला पीक कर्ज घेतल्‍यामुळे नोंद. - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
