{
  "village_code": "270900060105650000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:03Z",
  "surveys": [
    "102/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक,काचुरवाही,रामटेक\nलिहून देणार : टैनी पैक्‍या धावडे रा. खंडाळा यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
