{
  "village_code": "270900060105680000",
  "village_name": "चिचाळा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:45Z",
  "surveys": [
    "205/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, रामटेक\nलिहून देणार : हेमराज विठोबा सव्वालाखे रा. चिचाळा यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश गोपाळराव वैद्य"
}
