{
  "village_code": "270900060105690000",
  "village_name": "नगरधन",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:01:14Z",
  "surveys": [
    "813"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : युको बँक शाखा नगरधन, रामटेक\nलिहून देणार : रामचंद्र अयोध्या माहुले रा. नगरधन यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 45 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा नगरधन यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी बापूराव सिरसाम"
}
