{
  "village_code": "270900060105690000",
  "village_name": "नगरधन",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:22:35Z",
  "surveys": [
    "790",
    "834",
    "835",
    "836/1",
    "836/2",
    "845",
    "847",
    "848",
    "849",
    "850"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026लिहून घेणार : एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन,चर्चगेट मुंबई\nलिहून देणार : मे.सुर्यलक्ष्मी का.मि.लि.मि.यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31,35,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790, 834, 836/1, 836/2, 835, 847, 845, 848, 849, 850 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व दस्त क्र.3914 दि.28/10/2026 दुय्यम निबंधक अमरावती ग्रामीण तर्फे मा. व्यवस्थापक एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31,35,00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी बापूराव सिरसाम"
}
