{
  "village_code": "270900060105720000",
  "village_name": "हातोडी",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:58:24Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शीतलवाडी, रामटेक\nलिहून देणार : बालकराम बिजाराम लिल्हारे रा. हातोडी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शीतलवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश गोपाळराव वैद्य"
}
