{
  "village_code": "270900060105740000",
  "village_name": "काचुरवाही",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:12Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक काचुरवाही, रामटेक\nलिहून देणार : जितेंद्र पांडूरंग ढोबळे रा. काचुरवाही यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक काचुरवाही यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश गोपाळराव वैद्य"
}
