{
  "village_code": "270900060105760000",
  "village_name": "किरनापुर (खोडगांव)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:55:29Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासन परिपत्रक क्र एस.14/216116/प्र.क्र.458/ल 6 दि 15 सप्टेंबर 1992 अन्वेय सहहिसेद्दार म्हणून दर्ज करण्याबाबत मौजा किरणापूर खोडगाव येथील शेत सर्वे 4 क्षेत्र 0.40 हे.आर खातेदार तुलाराम संपत हूड यांनी दि.26/05/2026 रोजी त्यांची पत्नी सौ.शीतल तुलाराम हूड यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दर्ज करण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे अर्जासोबत राशन कार्ड ,आधारकार्ड ,प्रतिज्ञापत्र क्र 40284297113 दि 26/05/2026 नुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासन परिपत्रक क्र एस.14/216116/प्र.क्र.458/ल 6 दि 15 सप्टेंबर 1992 अन्वेय सहहिसेद्दार म्हणून नोंद करण्यात आली.",
  "talathi": "योगेश गोपाळराव वैद्य"
}
