{
  "village_code": "270900060105770000",
  "village_name": "चोखाळा",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1309,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:12Z",
  "surveys": [
    "151",
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युको बँक,अरोली, मौदा\nलिहून देणार : बापुराव आसाराम गिरडकर रा. चोखाळा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152, 151 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
