{
  "village_code": "270900060105780000",
  "village_name": "वडेगाव",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:12Z",
  "surveys": [
    "201/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही\nलिहून घेणार : निलीमाबाई यशवंत वैरागडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 201/अ तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही यांचे कडून 70,000/-सत्तर हजार रु.कर्ज घेतल्याबाबत नोंद.दि.15/07/2024 - 935\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
