{
  "village_code": "270900060105790000",
  "village_name": "मसला",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:48:51Z",
  "surveys": [
    "22/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : युको बँक शाखा अरोली\nलिहून घेणार : ज्ञानेश्‍वर अर्जुन देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 22/5 तपशिल : युको बॅक शाखा अरोली यांचे कडून पिक कर्ज रूपये 42000/- (बेचाळीस हजार रूपये) घेतल्‍यामुळे नोंद. - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
